क्राईमताज्या घडामोडी

पनवेल कॅडल मार्च द्वारे संताप उफाळला* पोलिस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार.

*पनवेल कॅडल मार्च द्वारे संताप उफाळला*

पोलिस टाईम्स प्रतिनिधी.

आफरोज अत्तार.

उत्तरप्रदेशमधिल हाथ रस. येथे दलीत युवतीवर करण्यात आलेला पारशी बलात्काराच्या घटनेविरोधात पनवेल राष्ट्रीय सफाई मजदुर कॉग्रेस इंटकचे मुख्यअध्यक्ष् प्रेमकुमार गोयल , तालुका प्रमुखं दयानंद वाल्मीकी , व दक्षीन मुबंई जिल्हा अध्यक्ष नविन कुमार शिलावतं याच्या अधिपत्याखाली कॅडल मार्च व्दारे संताप उफळ्ला होता हायरसची पारशी आणी मानवतेला काळीमा फासणारी घटना उघङकीस आल्याने देशभरासह. मुबई व पनवेलमधुन ही संतापाच्या लाटाच उसळत आहेत या घटनेचा तिव्रधिकारं केला आहेत दलीत युवतीवर झालेला सामुहिक बलात्कार तिचा झालेला मृत्यु मृत्युदेहाचे पोलीसांनी परसपर केलेल दहन आणी त्यानंतरची . पोलीस,दडपशाही यामुळे समाजमन पुर्ण मुबई पनवेल सह देशभरात संताप झाले आहेत या वतीने राष्ट्रीय सफाई मजदुर कॉग्रेस इंटकच्या वतीने शेकडो कॅडल मार्च द्वारे मोठ्या प्रमाणावर महिलावर्गानी मेन बत्याव्दारे मुबई पनवेल शहराच्या विवीध ठिकाणी कॅडम मार्च काढुन घटनेच्या पिडीतेल आदरांजली देण्यात आल्या यावेळी संगिता दयानंद वाल्मीकी, सुमित्रा पारचे , अमित मुकेश , ज्योती वाल्मीकी सुरेश प्रकाश , लक्ष्मी सुरेश , मिना संजय , लक्ष्मी टांक , संजय बिडलान, अमिता पा२चा , सतिश चावारीया, सौ गिता सतीश , सरजु चावरिया, अनिता सरजु व मोठ्या संखेने विवीध श्रेत्रातील समाज बांधव सह,महिला वर्ग कॅडल मार्चमध्ये सामील होते तालुका प्रमुखं दयानंद वाल्मीकी यांनी आपले मनोगत व्यक्त केले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close