ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार मनमाड सिने,सुप्रसिद्ध सदाबहार जेष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना जयंती निमीत्त मनमाडला चाहत्यानीं आदरांजली

चित्रंपटाच्या माध्म्यातून रसीकांच्या मनावर विनोद खन्ना यानी अधिराज्य केले

 

पोलिस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार

 

मनमाड सिने,सुप्रसिद्ध सदाबहार जेष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना जयंती निमीत्त मनमाडला चाहत्यानीं आदरांजली अपर्ण केली. मेरा गाव मेरा देश , रखवाला , दि बर्निग ट्रेन , बटवारा , खुन पासिना,लहु के दो रंग, अमर अकबर अॅन्थोनी , हेरा फेरी , दो और दो पांच , दयावान ,कुर्बानी, सच्चा झुठा, आन मिलो सजना , कच्चे धांगे, .परीचय , . सत्यमेव जयते, फरीशते,आदी चित्रपटामधील विनोद खन्ना याचा. खलनायक व अॅक्शन हिरो व अणेक, अभिनय संस्मयणिय ठरला चित्रंपटाच्या माध्म्यातून रसीकांच्या मनावर विनोद खन्ना यानी अधिराज्य केले असे प्रतिपादन राजेंद्र धिंगान यांनी केले राजुकुन्दन , नरेश टांक, राजेंद्र बहोत , विजय धिंगान , शशीकात बिशनपाल , सुनिल सुकाबीर सुरेद्र सिलेलान व आदी उपस ती थ होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close