ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन महासंघ नाशिक जळगाव धूळे नंदूरबार या जिल्ह्यांची विभागीय शासकिय कापुस खरेदी हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न झाली….*


*महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन महासंघ नाशिक जळगाव धूळे नंदूरबार या जिल्ह्यांची विभागीय शासकिय कापुस खरेदी हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न झाली….*

*महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघ मा.अध्यक्षा व विद्यमान संचालिका सौ. उषाताई शिंदे,जळगाव विभाग संचालक संजयजी पवार यांचे हस्ते जळगाव जिल्हा निबंधक (सह. संस्था) विजयसिंहजी गवळी यांचा सत्कार करण्यात आला….*

*याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघ सल्लागार समिती संचालक भागुनाथ उशीर, विभागीय आधिकारी डॉ.पी.के.सुरंशे,उपविभागीय आधिकारी आर.जी.होले, सहाय्यक निबंधक जळगाव महेंद्र गाढे,ए.बी.निकम, डि.एम.पवार आदि उपस्थीत होते..*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close