डिवायएसपी सविता गर्जे यांचे हस्ते पोलीस दलात नियुक्ती बद्दल सत्कार नियुक्ती नंतर युवकांनी व्यक्त केले मनोगत
डिवायएसपी सविता गर्जे यांचे हस्ते पोलीस दलात नियुक्ती बद्दल सत्कार
नियुक्ती नंतर युवकांनी व्यक्त केले मनोगत
येवला तालुक्यातील युवकांची अथक पारिश्रमा नंतर पोलीस दलात नियुक्ती झाली यावेळी येवला शहर पोलीस ठाण्यातर्फे
शुभम उत्तम आहेर एरंडगाव यांची नियुत्ती घाटकोपर येथे सचिन केशव सोनवणे धुळगाव नियुत्ती घाटकोपर येथे तर विशाल बापु कोल्हे हडप सावरगाव यांची नाशिक ग्रामिण व निलेश भाउसाहेब वाळके ठाणे पोलीस येथे नियुत्ती झाली बुद्धभुषण उत्तम गायकवाड धुळगाव यांची नियुक्ती मुंबई पोलीस साठी तर महेश साहेबराव गायकवाड धुळगाव मुंबई शहर यांचा सत्कार प्रोबेश्नरी डिवायएसपी सविता गर्जे मॅडम,पोलीस निरीक्षक पांडुरंग कदम, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या हस्ते करण्यात आला,व नवनियुक्त पोलीस युवकांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी युवकांनी आपले मनोगत व्यक्त केले.