ताज्या घडामोडी
अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याच्या पदी विजय नथू चौधरी साहेब.
अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याच्या पदी विजय नथू चौधरी साहेब.
प्रतिनिधी पुणे: प्रशांत यादव (पोलिस टाईम्स न्यूज 24)
ट्रिपल महाराष्ट्र केसरी माननीय
पैलवान डी वाय एस पी पुणे विजय नथू चौधरी साहेब यांची काल रोजी अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे या ठिकाणी नेमणूक करण्यात आली विजय चौधरी साहेब हे पेशाने एक पैलवान आहेत अखंड भारतामध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी एक उत्कृष्ट खेळाडू असे त्यांची ओळख आहे, अत्यंत मनमिळावा स्वभाव, मैत्रीतले दुनियातले राजा माणूस लहान मोठ्याला आदराने बोलणारे असा त्यांचा स्वभाव. अशा व्यक्तिमत्वाला पोलीस टाईम्स न्यूज 24 चॅनेल कडून नवीन नियुक्तीसाठी हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा