ताज्या घडामोडी
येवला शहरातील,जुनी नगर पालीका रोड,देविखुंट ते शनि पटांगन रोड,लक्ष्मी माता मंदीर ते हिंदुस्थानी बाहेरची मस्जीद नांदगाव नाका सर्कल रस्ता झाला खड्डेमय,दररोज अपघाताचे प्रमान वाढतय,प्रशासन गप्प का?
येवला शहरातील,जुनी नगर पालीका रोड,देविखुंट ते शनि पटांगन रोड,लक्ष्मी माता मंदीर ते हिंदुस्थानी बाहेरची मस्जीद नांदगाव नाका सर्कल रस्ता झाला खड्डेमय,दररोज अपघाताचे प्रमान वाढतय,प्रशासन गप्प का?
सदर रोड हे शहरातील प्रमुख रहदारी चे मार्ग आहेत,प्रशासनास हे ज्ञात आहेत ,परंतु सदर रस्ता नुतनीकरन का होत नाहीत सदर रस्ते अद्याप का दुर्लक्षित आहेत ह्याचे कोडे सुटत नाहीत समस्या काय आहेत याचे देखील बोध होत नाहीत ,,,नगर पालीकेवर प्रशासक नियुक्त आहेत ,तरी अद्याप ,काही दिवसावरानिसर्ग पाउस सुरु होनार व पावसाळ्यात तर नागरीकांची दैयनिय अवस्था होणार आहेत यात शंका नाहीत तरी पोलीस टाईम्सृन्युज च्या वतीने लोक प्रतीनीधी,व शासन प्रशासन यांच्ये निदर्शनात आनुन दिली जात आहेत….बघुया कोन किती लवकरृदखल घेते ….