री.पा.ई.अल्पसंख्यांक जळगाव जिल्हा खरात पक्ष ची मांगणी ला यश
जळगाव शहर येथील शिवाजी नगर परिसरात वार्ड क्रमांक 02 मधील हुड्को परिसरात येणारा मुख्य रस्त्यात मोठ्या गटाराचा पाईप तुटून आपघाती सारखा झाला होता नविन घरकुल येथे रहनारे नागरिकांची येत जात ही आपघाती परिस्तिथि पाहून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांक जळगाव जिल्हा खरात पक्ष च्या वतीने नविन घरकुल येथे रहनारे नागरिकांची समस्या हल करण्या साठी निवेदन द्वारे वार्ड क्रमांक 02 चे नगरसेवक नवनाथ भाऊ दारकुंडे यांना दिनांक 08/05/2023 रोजी री.पा.ई. अल्पसंख्यांक जळगाव जिल्हा खरात गट कडून मांगनी केली होती री.पा.ई अल्पसंख्यांक जळगाव जिल्हा खरात पक्षाची मांगनी नंतर नगरसेवक नवनाथ भाऊ दारकुंडे यांनी तो आपघाती पाइप पाहून 18/05/2023 रोजी स्वता उभे राहुन मजदूरान्ना पाइप काढून नविन पाइप बसवले आणी नविन घरकुल आणी शिवाजी नगर चे नागरिकांची समस्या चे निवारण केले त्या वेळी तिथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांक खरात पक्ष जळगाव जिल्हा प्रमुख अजीज मुजावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांक खरात पक्ष जळगाव जिल्हा उपाध्यक्ष समीर खलील शाह राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यांक जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मोहसिन खान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांक खरात पक्ष जळगाव जिल्हा महासचिव समीर शैख़ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांक खरात पक्ष जळगाव जिल्हा युवा कार्यध्य्क्ष नदिम काकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांक खरात पक्ष जळगाव जिल्हा सर्चितनीस परवेश शाह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांक खरात पक्ष शाहूनगर शाखा प्रमुख फैज़ान शैख़ यांनी नगर सेवक नवनाथ भाऊ दारकुंडे यांना आभार व्यक्त केला