ताज्या घडामोडी

येवला शहर आणी ग्रामिण जि.प,शाळा ,व खाजगी शाळा महाविद्यालय ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बाबत

येवला शहर व परीसरातील रोड रोमियो चे प्रमाण वाढत आहेत ,पोलीस प्रशासनावर सुरक्षे चा अधिच जास्त तनाव आहेत त्यात रोड रोमीयोंनी डोके बाहेर काढले आहेत ..शाळा महाविद्यालय जात आस्तांना व शाळेच्या ग्राउंड वर रोड रोमीयो हे शाळेतील महाविद्यालय यातील मुलींची छेड काढने!,पाठलाग करणे ,शाळे पर्यन्त मागे मागे जाने ,आदी गुन्हेगारी समान कृत्य करत असल्याचे पोलीस टाईम्स न्युज च्या निदर्शनात आले आहेत ,तरी सदर बातमी ही तक्रार वजा सुचना गृहीत धरुन ,शाळा व्यावस्थापन व शालेय प्रशाहन ,यांनी गांभिर्याने दखल घेउन पोलीस प्रशासन यांना सहकार्य करण्याचे अनुसंगाने शालेय ग्राउन्डवर सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याची व्यावस्था करावी…..पोलीस टाईम्स न्युज मुख्य संपादक काझी सलीम 9850140788

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR. Bharat Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!