ताज्या घडामोडी

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व राजापूरचे माजी सरपंच अंबादास बाबा विंचू यांच्ये निधनान – भावपुर्ण श्रद्धांजली छगन भुजबळ* *माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य* यांच्या कडुन

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व राजापूरचे माजी सरपंच अंबादास बाबा विंचू यांच्या निधनाने एक सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

*छगन भुजबळ*
*माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य*

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR. Bharat Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!