आंबेडकर चळवळीचा युवा पँथर हरपला
आंबेडकर चळवळीचा युवा पँथर हरपला वडाळा मुंबई वास्तव्यासह नाशिक जिल्हा.चांदवड निंबाळा गाव येथील तरुणांचे प्रेरणास्थान असणारा ढाण्या वाघ म्हणून निळा झेंडा खांद्यावर घेऊन डरकाळी देणारा पँथर पडद्याआड झाल्याने समस्त युथ रिपब्लिकन कार्यकर्ता सह आपण भाईचा नसण्याने पोरके वाटू अन्यायाविरुद्ध गोरगरीब जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचाराने पुढाकार घेणारे, नेहमी सहकार्य करणारे न्याय व अन्याय विरुद्ध नेहमी सहकार्य करत असलेले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे व युथ रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बुलंद तोफ तरुण तडफदार माननीय मनोज भाई संसारे यांचे दिनांक 12 5 2023 या रोजी मृत्यू शी संघर्ष करत असताना प्राणज्योत हरपल्याने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भीमसैनिक व पत्रकार बांधव व अधिकारी, पदाधिकारी यांच्या बरोबर पोलीस टाइम्स चे मुख्य संपादक श सलीम काजी,मुख्य सह संपादक भारत सरकार , शेख बरकत अली भाई, विभागीय संपादक उस्मान शेख, ,पञकार प्रविण खंडागळे,प्रशांत कळके कार्यकर्ते संतोष गायकवाड, जननायक न्यूज प्रतिनिधी शशिकांत जगताप ,स्टार टू महाराष्ट्र न्यूज चे शाकीर शेख , मोबीन शेख ,राजेंद्र गायकवाड, राहुल मोरे, भीमा केदारे, गौतम केदार, अखिल पठाण