) गंभीर लहू सपकाळे वय -36 वर्ष सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी) पंचायत समिती कार्यालय येवला जि नाशिक 2) आनंदा रामदास यादव , वय 47 वर्ष. विस्तार अधिकारी (वर्ग- 3) पंचायत समिती कार्यालय येवला जि.नाशिक लाचखोरास अटक
*लाचेची मागणी कारवाई*
▶️ *युनिट -* नाशिक
▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय-45
▶️ *आलोसे*:-
1) गंभीर लहू सपकाळे
वय -36 वर्ष
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी) पंचायत समिती कार्यालय येवला जि नाशिक
2) आनंदा रामदास यादव , वय 47 वर्ष.
विस्तार अधिकारी (वर्ग- 3) पंचायत समिती कार्यालय येवला जि.नाशिक
▶️ *लाचेची मागणी*-
आलोसे क्रमांक 1 याने तीन फाईल चे पाचशे रुपये प्रमाणे 1500 /- रुपये
आलोसे क्रमांक 2 याने तीन फाईलचे पाचशे रुपये प्रमाणे 1500/-रुपये तडजोडीअंती 1000/-रुपये
▶️ *लाचेचे कारण* – यातील तक्रारदार यांची गाय गोठा प्रकरणांच्या तीन फाईलवर सही करून देण्याच्या मोबदल्यात आलोसे क्रमांक 1 यांनी एका फाईलचे 500/-रुपये याप्रमाणे तीन फाईलचे 1500/- रुपये
तसेच आलोसे क्रमांक 2 यांनी तीन फाईलचे 500/- रुपये या प्रमाणे 1500/- रुपये तडजोडअंती 1000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले.
▶️ *आलोसे क्रमांक 1 यांचे सक्षम अधिकारी-
मा. जिल्हाधिकारी नाशिक.
आरोपी क्रमांक 2 यांचे सक्षम अधिकारी- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक
▶️ *सापळा अधिकारी*
मीरा आदमाने पोलीस निरीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो.9921252549
▶️ *सापळा पथक*
HC एकनाथ बाविस्कर
HC चंद्रशेखर मोरे पो. ना. प्रविण महाजन
पो. ना नितीन कराड
चालक HC संतोष गांगुर्डे,
चालक PN- परशुराम जाधव
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
▶️ **मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर*
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मो.न. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक.
मो.नं. 9823291148
**श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.
मो.न. 9822627288.
—————————
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४*