शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार, मतदार बंधू भगिनीच्या समवेत विजयाचा जल्लोष
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*नम्र आवाहन*
येवला विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना कळविण्यात आनंद वाटतो की, नुकत्याच संपन्न झालेल्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत *येवला विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते ,माजी उपमुख्यमंत्री मा आ छगनरावजी भुजबळ साहेब* यांच्या नेतृत्वाखालील *शेतकरी विकास पॅनलने* अभूतपूर्व यश संपादन केल्याबद्दल *मा आ छगनरावजी भुजबळ साहेब* यांच्या विशेष उपस्थितीत *अभूतपूर्व विजयाचा जल्लोष* साजरा करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे *माजी आ .मारोतराव पवार साहेब,सहकार नेते मा अंबादास बनकर साहेब , मा श्री दिलीप अण्णा खैरे,माजी सभापती मा श्री संभाजी राजे पवार* तसेच *पॅनल प्रचार समिती* चे सर्व प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहे.
शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार, मतदार बंधू भगिनीच्या समवेत विजयाचा जल्लोष करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि
सर्व हितचिंतक बंधू भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे ,
ही विनंती.
🔸*वार- *सोमवार*🔸
🔸*दि* – *08 /05/2023*🔸
🔸*वेळ*- *सकाळी 11 वा*🔸
🔸*ठिकाण*- *संपर्क कार्यालय येवला*🔸
*आपले नम्र*
*महाविकास आघाडी*
*शेतकरी विकास पॅनल प्रचार समिती*
*श्री वसंतराव पवार*
विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
*श्री साहेबराव मढवई*
तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
*श्री रतन बोरणारे*
तालुकाप्रमुख शिवसेना
*श्री अड समीर देशमुख*
तालुकाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष
*श्री दिपक लोणारी*
शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
*श्री बाळासाहेब लोखंडे*
स्वीय सहाययक मा आ भुजबळ साहेब संपर्क कार्यालय
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁