ताज्या घडामोडी
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला शहर व ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात नवीन वाहने*
*माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला शहर व ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात नवीन वाहने*
येवला शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनची वाहने अतिशय जुनी व नादुरुस्त झाल्याने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला शहर आणि येवला ग्रामीण साठी प्रत्येकी एक प्रमाणे दोन नवीन वाहने देण्यात आली आहे.