ताज्या घडामोडी

मनमाड नगरपरिषद तर्फे महाराष्ट्र दिन साजरा .

मनमाड नगरपरिषद तर्फे महाराष्ट्र दिन साजरा .

पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार.

मनमाड दि.०१/५/२०२३ रोजी
कामगार दिन असल्याने मनमाड नगर पालिका कर्मचारी व मनमाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी साहेब श्री.सचिनकुमार पटेल यांच्या प्रमुख उपस्थित मनमाड नगर पालिकेत ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी मा.मुख्याधिकारी व नगर पालिकेचे कर्मचारी श्री.रामदास पगारे,किरन आहेर,नितीन पाटील,श्री.आशोक पाईक,श्री.राजेंद्र पाटील,श्री.नाना जाधव व सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.यावेळी श्री.किरन आहेर,रामदासभाऊ पगारे,नितीन पाटील,आशोक पाईक,किशोर आहीरे,अमोल बागुल,राजेंद्र धिंगाण व मा.सचिनकुमार पटेल यांनी १ मे दिनाचे महत्व सर्व कर्मचा-यांना समजावून सांगीतले.तसेच यावेळी मा.मुख्याधिकारी साहेब यांच्या हस्ते मनमाड नगर पालिका कर्मचारी श्री.सुरज चावरिया,श्री.संतोष वानखेडे,संजय छजलाना,करन चावरिया,शुभम चिंडालिया,जोगिंदर पालसिंग,सचिन चुनियान,लक्ष्मी आनंदा खलसे इ.कर्मचा-यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सर्टीफिकेट देवुन गौरविण्यात आले.यावेळी मनमाड नगर पालिकेचे बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR. Bharat Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!