एम.एस.जी.एस.चे १२ विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

*एम.एस.जी.एस.चे १२ विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र…*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयमचे १२ विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहे.यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे..
*पूर्व उच्च प्राथमिक (इ.५वी) शिष्यवृत्ती परीक्षेत..*
१. वैष्णवी सुरेश आहेर.
*पूर्व माध्यमिक (इ.८वी) शिष्यवृत्ती परीक्षेत..*
१.आदर्श प्रशांत देशमुख.
२.पार्थ गोरखनाथ बोराडे.
३.सार्थक सुनील सोमवंशी.
४. अस्मिता भाऊसाहेब आवारे.
५.अश्विनी गोरख देवरे.
६.सार्थक नवनाथ थोरात.
७.सार्थक ज्ञानेश्वर जागझाप.
८.अजिंक्य बाबासाहेब दाभाडे.
९.मानसी नारायण शिनगारे.
१०.श्रावणी अमीत सोनवणे.
११.वैष्णवी आबासाहेब वाकचौरे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक राजेंद्र गायकवाड, मयूर सोनवणे, जीवन गाडे, डॉ.भगिनाथ जाधव, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, विनिताताई सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, संगीताताई सोनवणे, इंग्लिश मिडीयमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, ज्यू.कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमी इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹