ताज्या घडामोडी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज मध्ये महाराष्ट्र दिन साजरा.*

*एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज मध्ये महाराष्ट्र दिन साजरा.*

प्रतिनिधी अफरोझ अत्तार

*मनमाड : एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनाचा*
*ध्वजारोहनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. संस्थेचे सदस्या आयशा सिद्दिका मो.सलीम*
*गाजियानी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक श्री.भुषण शेवाळे सर व संस्थेच्या सदस्या आयशा सिद्दीका मॅडम यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष स्व.हाजी अहमद हाजी अब्दुल करीम गाजियानी यांची ९३ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक शाहिद अन्सारी सर,आरिफ शेख सर व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.*

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR. Bharat Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!