नाशिक जिल्हातील विविध ,कृषी उत्पन्न समीती निकाल
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक अतिशय अटीतटीची चुरशीची झाली. निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या शेतकरी विकास पॅनलला ९ जागा मिळाल्या तर माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या जनसेवा परिवर्तन पॅनलला ९ जागा मिळाल्या.
सोसायटी गट (सर्वसाधारण) – रघुनाथ एकनाथ आव्हाड (५८३) ज्ञानेश्वर रामचंद्र कुºहाडे (१९), भाऊसाहेब रामराव खाडे (६०३)विजयी, शशिकांत गणपत गाडे (६०१) विजयी, शरद उमाजी गिते (५८१), विनायक हौशिराम घुमरे (५८९) विजयी, आबासाहेब विठ्ठलराव जाधव (५७६), सोमनाथ गंगाधर जाधव (५५१), जालिंदर जगन्नाथ थोरात (५९७)विजयी, शरदराव ज्ञानदेव थोरात (६०३)विजयी, शिवनाथ कचरु दराडे (५७४), योगेश रंगनाथ माळी (५७२), अनिल रंगनाथ शिंदे (०८) रवींद्र सूर्यभान शिंदे (५८९) विजयी, अनिल दशरथ शेळके (५९०) विजयी, ज्ञानेश्वर विठ्ठल हारळे (५६८).
सोसायटी गटात महिला राखीव-
यमुनाबाई महादू आव्हाड (२१), सुनिता छबू कदम (५९२), ताराबाई बहिरु कोकाटे (५९१),
सिंधूबाई केशव कोकाटे (६२३) विजयी,
सुरेखा ज्ञानेश्वर पांगारकर(६१६) विजयी.
सोसायटी गट(इतर मागास वर्गीय)
१) शिवाजी विठोबा खैरनार (६०४).
२) संजय वामन खैरनार (६२९)विजयी,
३) बहिरु नामदेव दळवी(९)
सोसायटी गट(विमुक्त जाती/भटक्या जमाती प्रवर्ग)
१) नवनाथ प्रकाश घुगे (६२५) विजयी.
२) रामदास मारुती जायभावे (६०५).
३) मीराबाई सुदाम सानप (७).
ग्रामपंचायत गट(सर्वसाधारण)
१) दिलीप बंडू केदार (९).
२) शरद आनंदराव गुरुळे (१).
३) श्रीकृष्ण मारुती घुमरे (५३५) विजयी.
४) पंढरीनाथ धर्माजी ढोकणे (४७२)
५) भाऊसाहेब नाना नरोडे (४६५)
६) रवींद्र रामनाथ पवार (५०३)विजयी.
ग्रामपंचायत गट(अनुसूचित जाती/जमाती)
१) राजेंद्र दादा कटारनवरे (४).
२) गणेश भीमा घोलप (५४७) विजयी.
३) दीपक तुकाराम जगताप (४६९).
ग्रामपंचायत गट(आर्थिकदृष्टया दुर्बल गट )
१) जगदीश देवराम कुºहे (४५९)
२) प्रकाश पोपट तुपे (५५७) विजयी.
व्यापारी गट-
१) जगन्नाथ गंगाधर खैरनार (७०).
२) सुनील बाळकृष्ण चकोर (९५)विजयी.
३) नंदकुमार दामोधर जाधव (११)
४) विजय रामनाथ तेलंग (६६)
५) रवींद्र विनायक शेळके (७९)विजयी.
हमाल व तोलारी गट-
१) किरण सुभाष गोसावी (१२२)
२) नवनाथ शिवाजी नेहे (२१९) विजयी.
[दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होऊन संस्थापक अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने बाजी मारत १८ पैकी ११ जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत सत्ता स्थापन केली आहे.
अ. क्र. मतदारसंघ निहाय विजयी उमेदवार 1. सहकारी संस्था (सर्वसाधारण) प्रशांत कड 342, गंगाधर निखाडे 341, नरेंद्र जाधव 328, पांडुरंग गडकरी 326, कैलास मवाळ 321, बाळासाहेब पाटील 315, दत्तात्रेय पाटील 350 2.सहकारी संस्था (इतर मागास प्रवर्ग)
प्रवीण जाधव 378, 3. सहकारी संस्था (भटक्या जमाती) श्याम बोडके 338 4. सहकारी संस्था (महिला राखीव) विमल जाधव 345, अर्चना अपसुंदे 347, 5. ग्रामपंचायत (सर्वसाधारण) दत्तू भेरे 510, योगेश बर्डे 506, 6. ग्रामपंचायत (अनु. जाती जमाती) दत्ता शिंगाडे 532, 7. ग्रामपंचायत (आर्थिकदृष्ट्या दुर्बल) दत्तू राऊत 555 8. व्यापारी मतदारसंघ नंदलाल चोपडा 306, अमित चोरडिया 326 9. हमाल तोलारी सुधाकर जाधव 24
[*सहा बाजार समित्यांची मतमोजणीला सुरुवात*
नाशिक, पिंपळगाव बसवंत, चांदवड, येवला, मालेगाव, लासलगाव यांची मतमोजणी प्रक्रिया आज (दि. २९) सुरुवात तर नांदगाव बाजार समितीची मतमोजणी रविवारी (दि ३०) रोजी होणार आहे.
[ ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात महेश काळे (531) तर बापू गायकवाड (432) विजयी.
[नाशिक बाजार समितीसाठी ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून निर्मला कड या ९९९ मतांनी विजयी झाल्या आहेत. सदानंद नवले यांचा पराभव झाला असून त्यांना एकूण ८१९ मते मिळाली आहेत.
[चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. यात हमाल मापारी गटातून शेतकरी विकास पॅनलचे रविंद्र दौलत पवार हे ७५ मते मिळवून विजयी झाले आहेत. तर व्यापारी गटातून लोकमान्य परीवर्तन पॅनलचे सचिन अग्रवाल हे १७० व शेतकरी विकास पॅनलचे सुशील पलोड १५८ मतांनी विजयी झाले आहेत.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ग्रामपंचायत गटात सर्वसाधारणमधून अपक्ष उमेदवार यतिन कदम विजयी झाले असून तर दिलीप बनकर गटातील शिरीष गडाख विजयी झाले आहेत. हमाल गटातून दिलीप बनकर गटाचे नारायण मामा पोटे विजयी, व्यापारी गटातून सोहनलाल भंडारी, शंकरलाल ठक्कर विजयी. तीनही उमेदवार दिलीप बनकर गटाचे आहेत.
[: नाशिक बाजार समितीसाठी पिंगळे गटाच्या आपलं पॅनलचे उमेदवार भास्कर गावित हे ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून विजयी झाले आहेत.
[: चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गातून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल हे ६३१ मते मिळवून विजयी झाले
[ चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत गटातील आर्थिक दुर्बल गटातून अपक्ष उमेदवार प्रहारचे उपजिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर विजयी झाले आहेत. सहकारी संस्था भटक्या जमाती प्रवर्गात लोकमान्य परीवर्तन पॅनलचे विक्रम मार्कंड हे ५१५ मते मिळवून विजयी झाले आहेत. सहकारी संस्था महिला राखीव गटात लोकमान्य परिवर्तन पॅनलच्या वैशाली जाधव व मिना शिरसाठ विजयी झाल्या असून ग्रामपंचायत गटातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात शेतकरी विकास पॅनल चे वाल्मिक वानखेडे विजयी झाले आहेत.
पिंपळगाव बसवंत विजयी उमेदवार दिलीप बनकर – 533 अनिल कदम – 477 गोकुल गिते – 462 निवृत्ती शिरसाठ – 449 दिपक बोरस्ते – 448 रामभाऊ माळोदे – 441 डॉ. प्रल्हाद डेर्ले 424 खालकर मनीषा – 455 अमृता पवार – 519 यतीन कदम – 288 नंदु गांगुर्डे – 31. आर्थिक दुर्बल गटात राजेश पाटील 318, शरद काळे 286, आणि 32 मतांनी राजेश पाटील विजयी.
[येवला बाजार समिती निवडणूक ग्रामपंचायत अनुसूचित जाती जागेवर संध्याकाळी बापूराव पगारे (425) विजयी झाल्या आहेत तर ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल जागेवर सचिन नवनाथ आहेर (559) विजयी झाले आहेत.
[: नाशिक बाजार समिती ग्रामपंचायत सर्वसाधारण गटामधून विनायक माळेकर आणि जगन्नाथ कटाळे आघाडीवर आहेत.