ताज्या घडामोडी
महाराष्ट्र राज्य स्थापने 63 वा वर्धापन दिनोत्सव निमित्य ,मा.आमदार छगनरावजी भुजबळ ,यांच्ये शुभ हस्ते ध्वजारोहन
श्री/श्रीमती.
स.न.वि.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त
सोमवार, दि. १ मे २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता मा. आमदार छगनरावजी भुजबळ
विधानसभा सदस्य, येवला-लासलगाव मतदार संघ
यांचे शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नविन तहसील कार्यालयाचे आवार, येवला येथे संपन्न होत आहे.
राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आबा महाजन
तहसीलदार, येवला
(कृपया सकाळी ७.४५ पूर्वी उपस्थित रहावे
पोषाख (१) गणवेशधारी अधिकारी नियमानुसार पोषाख (२) नागरी शासकीय अधिकारी राष्ट्रीय पोषाख टिप : दिनांक १ मे २०२३ रोजी सकाळी ७:१५ ते ०९:००या दरम्यान ध्वजारोहणाचा कोणताही शासकीय अथवा निमशासकिय
समारंभ करण्यात येऊ नये असे निमञण पञीका द्वारे सुचीत करण्यात आले आहे