देशाने आदर्श घ्यावा असा हिंदू-मुस्लिम एकतेचा अभिनव उपक्रम राबवतात धोंडराईचे ग्रामस्थ ! काझी अमानव आज आपल्या भारत देशात समाजविघातक शक्ती आणि
देशाने आदर्श घ्यावा असा हिंदू-मुस्लिम एकतेचा अभिनव उपक्रम राबवतात धोंडराईचे ग्रामस्थ !
काझी अमानव आज आपल्या भारत देशात समाजविघातक शक्ती आणि
काही लोक आपली भाजून सत्ता हस्तगत करण्यासाठी तो किसाठी गुण्या- गोविंदाने हिंदू-मुस्लिमात तेढ निर्माण करून अशांतता माजवून धर्मा-धर्मात जाती-जातीत समाजा समाजात भांडणे लावण्याचे उद्योग करत असताना बीड जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोंडराई येथील हिंदू- मुस्लिम बांधव एकत्र येऊन देशाने आदर्श घ्यावा असा हिंदू-मुस्लिम एकतेचा अभिनव उपक्रम दीपावली व ईद- मिलनाच्या माध्यमातून गेल्या आहेत. गेल्या सहा वर्षांपूर्वी वराई तालुक्यातील पोराई देवी समाजकार्याची आवड असणान्या धार्मिक वृत्तीच्या काही मुस्लिमलगांनी एकत्र येऊन ईद-उल-फित्र निमित्त तेथील जामा मस्जिद परिसरात गावातील सर्व हिंदू बां शर्मा फराळाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यानंतर समाजकार्य करणाऱ्या धार्मिक वृत्तीच्या काही हिंदू तरुणांनी एक येऊन दीपावलीनिमित्त समस्त मुस्लिमांच फराळाचा कार्यक्रम आयोजित केला. विशेष म्हणजे दोन्ही कार्यक्रमात हिंदू व मुस्लिम समाजाचे धर्मगुरु दोन्ही समाजाला उपदेश करतात. कोणताच धर्म बाईट शिक देत नाही. एकमेकांच्या सुख-दुःखाची जाणीव ठेवणारा मानवता धर्म हा धर्म आहे. मजहब नहीं सिखाता आपस में पैर रखना, हिंदी है हम पतन है हिंदुस्तान हमारा याप्रमाणे आपल्या समाजातील व समाजविघातक शक्तींना अजिबात थारा न देना हिंदू-मुस्लिम भाई-भाई बनून राहिले तरच भारत देशाची एकात्मता व अखंडता
टिकून राहील, असा संदेश देतात. हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या दीपावली व ईद मिलन कार्यक्रमाला राईच्या पापरातील हिंदू-मुस्लिम समाज बहुसंख्येने उपस्थित राहतात आणि शर्मा व फराळाचा आस्वाद घेऊन एकमेकांना हस्तांदोलन करून आलिंगन देऊन शुभेच्छा देतात.
यावर्षीही इंदनिमित्त रविवार, दिनांक २३ एप्रिल २०१३ रोजी सकाळी मगरच्या नमाजनंतर पोवई येथील मुस्लिम समाजातील तरुणांनी अजी बाहिया इनामदार यांच्या पुढाकाराने जामा मस्जिद परिसातील समस्त हिंदू मिलन कार्यक्रम आयोजित केला होता. काझी सलमान अब्दल सलाम यांनी पवित्र कुरआन या जीवनाचे पठण तर असलम कबीरोद्दीन यांनी तया कलाम सादर करून या कार्यक्रमात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काझी मुशाहेद सर यांनी तर सूत्रसंचालन काही शफीक सर यानी कलेवाप्रसंगी मौलाना काझी आदत कादर मंदिर संस्थान पौराईचे मठाधिपती ह.भ.प. रामदास महाराज, जगदंबा संस्थान मठाधिपती ह.भ.प. रघुनाथ महाराज निबाळकर यांची उपदेशपर व आशीर्वादपर तर महाराष्ट्र राज्य की सेवा संघाचे कार्याध्यक्ष काझी शफीक बीडकर पत्रकार काशी अमान, शिक्षक पतसंस्थेचा तात्यासाहेब मेरे याची शुभेच्छापर भाषणे झाली. यानंतर हिंदू-मुस्लिम बांधवानी फराळाचा आस्वाद घेतला. अजीम इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम तरुणांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. प्रारंभी
फराळाच्या माध्यमातून भव्य दि
काझी कबीरोदन, काझी अझहर काशी अक्रम व साँयोजकांनी सर्व उपस्थित पाहूण्यांचे स्वागत केले. भांडई येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य ईद-मिलन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सदस्य फुलचंद बोरकर, गावच्या उच्चशिक्षित तरुण, तडफदार सरपंच शितलताई साखी, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नारायणराव नवले, का अगदी गाडीयोमाजी साध संतराम काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य मच्छिंद्र नाना स्वरात, सोपान जाधव, राम काकडे, धन निकास मंडळाचे विष्णुपंत काकडे, भीमराव प्रधान पत्रकार तुकाराम ध, शिवसेना उपतालुकाप्रमुख विठ्ठल साखरे, याहिया इनामदार, डॉ. दीपक डॉ शकील, गौरव खरात, मच्छिंद्र सपकाळ, की मोदी लेख इकबाल, रोख आजम, सम्यद अपना रफिक बागवान, शेख जायेद की दशा शिवाजी भोसले, प्रायसोपान मुसळे, बीट जमादार द उबाळे, राहुल खरात, अशोक साखरे, रमेश साखरे, काही राजू का इलयास, भास्कर खरात, राहुल खरात, प्रकाश ताकि कुन्हाडे इरफान, अजय कदम, अविनाश गायकवाड यांच्यासह पोंडराईच्या घरातील हिंदू-मुस्लिम आवर्जुन उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजीम इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोंडाईच्या मुस्लिम तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. भारत देशातील आजच्या स्फोटक परिस्थितीत हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देशाच्या या अभिनव उपक्रमाची गेवराई तालुक्यातच नव्हे तर बीड चर्चा होत आहे.
हिंदू-मुस्लिमांची एकही तक्रार नसलेले आदर्श तंटामुक्त गाव
विशेष म्हणजे भारत देशात अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या जनतेच्या विकासाचा अजेंडा समाजविघातक शक्ती व काही विघ्नसंतोषी लोकांकडून आपली राजकीय पोली सत्ता टिकहिंदू-मुस्लिम समाजात धर्माच्या नाते अशांतता निर्माण करून धर्माला बदनाम करण्याचे उद्योग सुरु असताना इतरांप्रमाणेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील येथील हिंदू- मुलाला अपवाद आहेत. गावच्या इहिंदू एकता नसलेले पोंडराई है आदर्श टामुक्त गाव असल्याचे यांनी सांगितले.
आई धोंडराई ग्रुपने जोडली जगातील आपली माणसे
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे व अँड्रॉइड मोबाईलचे असल्यामुळे पोराच्या एक ऊन आई पोराच्या नावाने एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. यामध्ये नवयुवक उद्योजक, व्यावसायिक, शिक्षक, पत्रकम, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी अशाप्रकारे विविध क्षेत्रात कार्य आपली माणसे आई पोंडराई या ग्रुपने जोडल्यामुळे जगाच्या का धोंडराईकरांना त्याचा फायदा होत आहे.
धोंडराईच्या समाजकार्यात काझी-इनामदार यांचा पुढाकार
धोंडराई येथील मुस्लिम समाजाच्या एकूण लोकसंख्येपैकी काझी व इनामदार हे ८० टक्के असून कोणतेही सामाजिक किंवा धार्मिक कार्य असो काझी य इनामदार यांचा प्रत्येक कार्यात पुढाकार असतो. विशेष म्हणजे भारत देशाला हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा ईद- मिलनाचा अभिनव उपक्रमही गेल्या सहा पासून इनामदार यांच्या पुढाकारानेच राबविण्यात येत आहे.