शिरसोली ग्रा.पं. सदस्यवर चॉपरने वार करणाऱ्या दोघ एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात ; दोन फरार
शिरसोली ग्रा.पं. सदस्यवर चॉपरने वार करणाऱ्या दोघ एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात ; दोन फरार
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये ग्राहक व हॉटेल मालकात सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करणे ग्रा.प. सदस्य नितीन अर्जुन बुंधे (वय-३८) रा. शिरसोली प्रो.बो यांना चांगलेच भावले आहे. मध्यस्थती केली म्हणून त्याच्यावर चॉपरने तीन वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री झाली.
अधिक माहिती अशी की, शिरसोलीतील एका हॉटेलमध्ये जेवणाचे बिल देण्यावरून हॉटेल मालक आणि एका ग्राहकात वाद सुरू होता. आवाज येते असलेल्या हा वाद ग्रा.पं. सदस्य नितीन बुंधे यांनी पाहिला. त्यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याच्या प्रयत्न केला. याच्या राग आल्याने ग्राहक असलेल्या व्यक्तीने त्याच्या मित्राला बोलावून घेतले. दोन्ही जणांनी नितीन बुंधे याच्यावरून पाठीत चॉपरने वार करून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली.
एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहिती मिळाली लागलीच आरोपी अजय विजु भिल, व किरण गोपाळ कोळी, दोन्ही रा. शिरसोली यांना काल रात्री ताब्यात घेतले. असुन पुढील दोन संशयित आरोपी फरार आहे.
घटनेनंतर नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात जळगाव येतो चार साठी दाखल केले. त्या ठिकाणी प्रथमोपचार झाल्यानंतर नितीन बुंधे यांना खाजगी रुग्णायला दाखल करण्यात आले. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच असते त्यांनी घटनास्थळी ताव घेतली. याप्रकरणी उशिरेपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जितेंद्र राठोड करीत आहे.