एकनाथ गायकवाड यांना महाराष्ट्र भुषण पुस्कार प्रदान मा एकनाथ गायकवाड सम्राट फाऊंडेशन राज्यस्तरीय महाराष्ट्र भुषण पुरस्कार 2023
महाराष्ट्र भुषण पुस्कार प्रदान मा एकनाथ गायकवाड सम्राट फाऊंडेशन राज्यस्तरीय महाराष्ट्र भुषण पुरस्कार 2023 या राज्यस्तरीय महासंभेलनात सहभागी प्रत्येक पुस्कारर्थी राष्ट्रीय एकत्माता सामाजिक समता आणि विविध गुणवंता हि प्रेरक त्रिसुत्री नजरे समोर ठेऊन यशवस्वी सामाजिक राजकिय शिक्षण देशसेवा समाज प्रबोधन आशा आनेक क्षेत्रात उत्क्रुट काम केलेल्या व्यक्तीची सम्राट फाऊडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा श्री राहुलजी सोणवणे यांनी चांगला उद्देश ठेऊन अनेक सामाजिक सेवेकरांना आज महाराष्ट्र भुषण पुस्कार प्रदान करण्यात आले हा पुस्कार देतांना राजकिय क्षेत्रातील अतिशय उत्क्रुट काम केलेले महाराष्ट्र प्रदेश किसान कॉग्रेसचे सचिव मा एकनाथ गायकवाड यांची निवड करून त्यांना महाराष्ट्र भुषण पुस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे हा पुस्कार न्याय विधी तंदन्य मा श्री विनायकराव लोढे साहेब ( न्यायाधिश ) सेवानिवृत आधिकारी यांचे हास्ते देण्यात आला आहे गायकवाड यांचे राजकिय क्षेत्रात काम करत असंतांना शेतकऱ्या साठी पाट पाण्या साठी विजेची अडचण निर्माण झाली तर ट्रॉनर्सफार्म जळाले तर मिळणे कामी कांदा बाजार भाव कोसळले तर शेतकऱ्याच्या पाठिशी भक्कम पणे उभे राहुन न्याय देणेचे काम केले आहे आवकाळी पाऊस होऊन शेतकऱ्यान मदत मिळणे कामी दुध भाव वाढ होणे साठी खंताचा तुटवडा सर्दभात कृषी विभागा मार्फत कांदा चाळ शेती औजरे खते बिबियाणे फळ लागवड रोपे शाशिकय आनुदान मिळणे कामी तालुक्यातील शालेय विदयार्थाना ग्रामीण भागात बसेस वेळेवर मिळणे साठी आनेक प्रकारचे अंदोलन करून नागरिकांना न्याय दिला आहे गायकवाड हे महाराष्ट्र शाशन वन विभाग हरित सेनेचे सदस्य आहे या माध्यमातुन वन्य प्राण्याचे रक्षण वृक्ष रोपण वृक्ष दिंडी पर्यावरण संरक्षण पर्यावरण दिन वसुदंरा दिन पर्यावरण जागतिक दिन वन मोहस्यव सुदंरपर्यावण राखण्याचे आनेक कामे यातुन केली आहे म्हणून आज रोजी महाराष्ट्र भुषण पुस्कार जाहिर पणे देऊन सन्मानीत करण्यात आले आहे अनेक क्षेत्रात उत्क्रुष्ट काम केल्याची दखल सम्राट फाऊडेशननी घेऊन हा पुस्कार प्रदान करण्यात आला आहे हा पुस्कार मिळाल्या बदल माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा नानासाहेब पटोले माजी आमदार डॉ सुधीरजी तांबे अनिलं आहेर विदयामान आमदार डॉ सत्यजित तांबे मा हिरामण खोसकर ह् भ प विशाल महाराज खोळे ह भ प निवृत्ती महाराज च०हाण ह भ प सोपान महाराज गुणवंत होळकर रश्मीताई पालवे डॉ विकास चांदर विजय कदम अरुण आहेर राजेश भडारी माजी नगरअध्यक्ष प्रदिप सोनवणे आबासाहेब पवार पोलिस पाटिल मढवई संदिप मोरे डॉ भास्कर पालवे रावसाहेब लासुरे राजेंद्र पैठणकर शिवाजी धनगे नवनाथ भासले यांनी हार्दिक अभिनंदन करूण भावी वाट चालिस शुभेच्छा दिल्या