अनेकांची तहान भागविणारे पोलीस टाईम्स प्रतीनीधी चंद्रकांत खोपडकर यांचे कौतुक

चिपळूण : पाणी म्हणजे जीवन हे पाणी सृष्टीतील पशुपक्षी, प्राणी, मनुष्य वनस्पती या सर्वांना पाण्याची गरज असते पाण्याशिवाय कोणी जगू शकत नाही कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पण ते पाणी जमिनीमध्ये मुरण्याचे प्रमाण कमी आहे, ते पाणी मोठचा प्रमाणात समुद्राला जाऊन मिळते. डिसेंबर महिन्यानंतर वातावरणात बदल होतो कडक उन्हाळा चालू होतो पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे कोकणातील नदी, नाले, विहिरी आठल्या जातात. अशावेळी
दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात असल्यामुळे लोकांच्या कल बोरवेल मारण्याकडे वळला आहे. हे पाणी | शोधणे कठीण असते कारण ते कातळामध्ये मिळते शंभर, दीडशे, दोनशे फुटाला लागण्याची शक्यता असते त्यामुळे अचूक शोध घ्यावा लागतो हे शोधण्याचे काम गेली २३ ते २४ वर्ष चंद्रकांत खोपडकर हे करत आहेत. त्यांनी मुंबई, ठाणे, भिवंडी, दासगाव, इंदापूर, सांगितले.
माणगाव, महाड, पोलादपूर, पाचगणी, पुणे कराड, पाटण, कोयनानगर, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी दाखवण्याचे काम केले आहे. आतापर्यंत त्यांचे साडेपाच ते सहा हजार बोरवेल आणि ५५ ते ६० विहिरीचे पॉईंट झाले आहेत. पाणी लागण्याचा रिझल्ट ९६ / ९८ परसेंटेज आहे. पूर्वी शास्त्रोक्त पद्धतीने पाणी तपासत होते पण आता ते अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने पाणी चेक करून देण्याचे काम चंद्रकांत खोपडकर करतात गरजूना पाणी दाखवून त्यांचा प्रश्न मार्गी लावतात, असे चव्हाण यांनी
चंद्रकांत खोपडकर यांनी लोकांना पाणी दाखवून मदतीचा हात दिल्यापे स्वप्नील चव्हाण यांनी सांगितले.
अनेकांची तहान भागविणारे चंद्रकांत खोपडकर यांचे कौतुक