ट्रकड्रायव्हर महेमुद सुभेदार वैजापुर यांचा अपघाती मृ त्यु ( एम.एच.o४ एफ.जे ३८०३ ) ड्रायव्हर बंद ट्रक चे मागे काम करत अस्तांना लक्जरी बसने दीली धडक ट्रक चालक महेमुद सुभेदार जागीच ठार
मुंबई नाशिक महामार्गावर शुक्रवार ( ता.७ रोजी ) पहाटे ६.३० वाजेच्या नादुस्त अवस्थेत असलेल्या ट्रकला पाठीमागुन खासगी लक्सरी बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यु झाला तर बसमधील चालकासह ११ प्रवाशी गंभीर जखमी झाले.या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक सुमारे चार तास ठप्प झाली होती
महामार्गाच्या बोरटेंभे शिवार येथील पोद्दार शाळेसमोर नादुस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा असतांना खबरदारी म्हणून ट्रकच्या आजूबाजूला सेफ्टी कोण लावण्यात आले होते.मात्र पाठीमागून नाशिक दिशेने येणाऱ्या खाजगी ज्वेल फिश ट्रॅव्हल्सची बस प्रवाशांना शिर्डी दर्शनाला घेऊन जाणारी खासगी लक्सरी बसने बंद असलेला ट्रक क्रमांक ( एम.एच.o४ एफ.जे ३८०३ ) यास पाठीमागून नाशिक दिशेने जाणाऱ्या बस प्रवाशांना शिर्डी दर्शनाला घेऊन जाणारी खासगी लक्सरी बस क्रमांक ( एम.एच.४८ के.३७१८ ) चालकाला पुढे असणाऱ्या उभ्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्याने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.यात ट्रक मागे काम करणरा ट्रक चालक मेहमूद सुभेदार शेख वय ६० वर्ष राहणार वैजापुर जि.औरंगाबाद हा जागीच ठार झाला तर बसचालक महेंद्र पाल हा गंभीर जखमी झाला असून शिर्डी दर्शनासाठी जाणारे बस मधील इतर ११ प्रवासीही जखमी झाले आहे.हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??