राष्ट्रीय सागरी दिवस साजरा होत आहे. भारताच्या सागरी क्षेत्रानं प्रगति करून मोठी उंची गाठली
राष्ट्रीय सागरी दिवस
(National Maritime day)
प्रवक्ते : संजय वासुदेव पवार
आज, 5 एप्रिल रोजी – राष्ट्रीय सागरी दिवस साजरा होत आहे. भारताच्या सागरी क्षेत्रानं प्रगति करून मोठी उंची गाठली आहे; तसंच व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रातही अतुलनीय योगदान दिलं आहे.
समुद्रात अहोरात्र काम करत भारताचा व्यापार जागतिक स्तरावर नेनाऱ्यांप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा आजचा दिवस म्हणुन राष्ट्रीय सागरी दिन ओळखला जातो.
आपना सर्वांस राष्ट्रीय सागरी स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रीय सागरी वाहतूक, तसेच अंतर महाद्विपिय वाणिज्य आणि जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी व स्थानिक रोजगार निर्माण करणारी ही एक महत्त्वाची वाहतूक व्यवस्था निर्माण केली आहे..
सागरी क्षेत्रातील साध्यता ओळखण्यासाठी सागरी दिवस म्हणजे सहसा स्थापना केली जाते. सागरी दिवसांचा समावेश आहे चीन राष्ट्रीय सागरी दिन, युरोपियन समुद्री दिवस, भारतीय समुद्री दिवस, मेक्सिकन राष्ट्रीय समुद्री दिवस, पाकिस्तान राष्ट्रीय सागरी दिन, युनायटेड स्टेट्स नॅशनल मेरीटाईम डे, आणि जागतिक समुद्री दिवस.
राष्ट्रीयसागरीस्थापनादिन
#नॅशनलमारीतिमेडे
ऑल इंडिया सिफर्स अँड जनरल वर्कर्स युनियन अध्यक्ष: संजय वासुदेव पवार…