येवला पाटोदा धुळगाव इथे रामनवमी उत्सव साजरा
येवला पाटोदा धुळगाव इथे रामनवमी उत्सव साजरा
वर्षानुवर्ष परंपरा चालणारी नेहमी यंदा धुळगाव येथेही मोठा उत्साहाने साजरी करण्यात कानाकोपऱ्यातून येऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहुल श्रीराम रामनवमी मोठ्या आनंदाने साजरी धुळगाव मध्ये उत्सव साजरा करण्यात आला
आज दिनांक 303 2023 या रोजी धुळगाव मध्ये नागरिक व महिलांनी अधिकारी पदाधिकारी पोलीस पाटील व पोलीस निरीक्षण पांडुरंग पवार यांनी रामनवमी या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आली पत्रकार या सर्वांनी तसेच धुळगाव ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचा धुळगाव नागरिकांनी शॉल पुष्पराज श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विठ्ठल रुक्माई मंदिरात पारायण वाचन करण्यात आले महिलांनी सूर्य टोकावर बाराच्या सुरुवात होताच महिलांनी मुली व नागरिकांनी श्रीराम चा फोटोला हरपुष्प अगरबत्ती श्रीफळ प्रज्वलित करूनी पूजेला सुरुवात करून श्रीराम जन्मला झोके आशीर्वाद घेऊन ये पूजेला आरंभ करण्यात आली व चंद्रभान परसराम गायकवाड सुमनबाई चंद्रभान गायकवाड यांची पुण्यतिथी कार्यक्रम असल्यामुळे नागरिक व भावी भक्तांना साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली