ताज्या घडामोडी
येवला येथे लोणारी नगर ओंकारेश्वर महादेव मंदिराचे प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी ओंकारेश्वर महादेव मंदिरास अभिषेक करण्यात आला.
सचिन वखारे, येवला:–
येवला येथे लोणारी नगर ओंकारेश्वर महादेव मंदिराचे प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी ओंकारेश्वर महादेव मंदिरास अभिषेक करण्यात आला.
त्याप्रसंगी कॉलनी भागातून सर्वध्ये मिरवणूक काढण्यात आली त्या प्रसंगी कॉलनी भागातील महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या
त्याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.