ताज्या घडामोडी
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे…छगन भुजबळ* *माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळून आल्यास आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा.”
*छगन भुजबळ*
*माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.*