
महाराष्ट्र पोलीस दलाची शान व पोलीस दलाची उंचावणार मान….. मुंबई पोलीस आय.पी.एस.अधिकारी व आयर्न मॅन मा . कृष्णप्रकाश साहेब यांनी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा केव्हज [अंतर १६ ते १७ कि.मी.] ५ तास १६ मिनिटात सागरी लाटावर स्वार होऊन अतिशय खडतर असा प्रवास करुन पोलीस दलाची पुन्हा एकदा शान वाढवली… करिता साहेब आपले आमच्या पोलीस टाईम्स न्यूज या डिजीटल पोर्टल कडून खूप खूप अभिनंदन…