ताज्या घडामोडी
मा आ. श्री. छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांचा दि. २७ मार्च २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम
*मा आ. श्री. छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांचा दि. २७ मार्च २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम.*.
————————————————-
◼️ *सोमवार दि. २७ मार्च २०२३*
◼️ *सकाळी १०.३० मोटारीने येवला. जि. नाशिक कडे प्रयाण*
दुपारी
◼️ *१२.०० संपर्क कार्यालय, येवला येथे आगमन व येवला शहरातील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई आर्थिक मोबदला वितरण*
◼️ *१२.३५ सायगांव रस्ता, बनकर वस्ती, अंदरसूल, ता.येवला, जि. नाशिक येथे आगमन व श्री कृष्ण मंदिर, उद्घाटन, कलशारोहण, मूर्ती स्थापना कार्यक्रमास उपस्थिती*
◼️ *१.२० संपर्क कार्यालय येवला येथे आगमन व राखीव मोटारीने नाशिककडे प्रयाण*
*सोयीनुसार – नाशिककडे प्रयाण*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
————————————
*श्री. बाळासाहेब लोखंडे*
स्वीय सहाय्यक
मा. आ. भुजबळ साहेब संपर्क कार्यालय, येवला
————————————