ताज्या घडामोडी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी….
शिर्डी येथे होत असलेल्या महा पशुधन एक्स्पो येथे आज अ नगर जिल्हायांचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील व कृषी मंत्री ना अब्दुल सत्तार साहेब यांना मोठ्या प्रमाणात शेतीचे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी असे निवेदन
गफ्फार भाई पठाण.नानासाहेब शिंदे यांचा हस्ते देण्यात आले.