वंचित बहुजन आघाडी तालुका राधानगरी….*आयोजित *गाव तिथे शाखा वस्ती तिथे कार्यकर्ता अभियान झंझावत…!!!*
*वंचित बहुजन आघाडी तालुका राधानगरी….*आयोजित
*गाव तिथे शाखा वस्ती तिथे कार्यकर्ता अभियान झंझावत…!!!*
प्रतिनिधी. संतोष कोठावळे
वंचित बहुजन आघाडी राधानगरी तालुका च्या वतीने व
आदरणीय *प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर* यांच्या आदेशानुसार व मा. रेखाताई ठाकूर प्रदेश अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार राज्य सदस्य ,कोल्हापूर जिल्हा प्रभारी मा. डॉ. क्रांतीताई सावंत ,पक्ष निरिक्षक मा.अतुलजी बहुले साहेब ,पक्ष निरिक्षक मा.सागरजी कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.दयानंदजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी *गाव तिथे शाखा वस्ती तिथे कार्यकर्ता* ची झंदावत राधानगरी तालुक्यात सुरू झालेली आहे..!!!
वंचित बहुजन आघाडी *राधानगरी तालुक्यात १ दिवसा मध्ये तब्बल २६ गांवाची शाखा उद्याटन* पुर्ण करायची होते वेळे अभावी ते पुर्ण झाली नाहीत म्हणुन टप्प्याटप्प्याने कांही दिवसांच्या कालावधीत पूर्ण होणार आहे .त्यांचा पहिला टप्पा म्हणून दिनांक 17 /3 /2023 रोजी एकूण *नऊ गावाची शाखा व वंचित बहुजन आघाडी तालुका राधानगरी संपर्क कार्यालय उद्घाटन* हलगीच्या ठेक्यावर वाजत – गाजत फटाक्यांचे आतेषबाजी आंनदी उत्साह वातावरणात करण्यात आले.
शाखा उद्घाटन मा.डॉक्टर क्रांतीताई सावंत , पक्ष निरीक्षक मा.अतुल बहुले, पक्ष निरीक्षक मा.सागर कांबळे ,जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मा. दयानंद कांबळे तालुक्याचे तडफदार डॅशिंग नवचर्चित तालुका अध्यक्ष मा.उमेशजी शिंदे यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष मा.संतोष सुळकुडे ,जिल्हा सचीव मा.महादेव कांबळे ,मा.सुरेश ढाकरे, महासचिव मा.सचीन कांबळे ,विनायक कांबळे ,राहुल कांबळे,वैभव कांबळे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा अध्यक्ष मा.दयानंद कांबळे व राधानगरी तालुका अध्यक्ष मा.उमेशजी शिंदे यांनी अवघ्या महिन्या भरात 21 शाखेचं नियोजन केले आहे त्यांच पध्दतीने संपूर्ण राधानगरी तालुक्यामध्ये लवकरच वंचित बहुजन आघाडी गाव तिथे शाखा वस्ती तिथे कार्यकर्ता हे झंझावत अभियान राबताना दिसणार आहेत …
कोल्हापूर जिल्हा किंबहुना महाराष्ट्र राज्या मध्ये राधानगरी तालुका रोल मॉडले होण्यासाठी तालुका अध्यक्ष मा.उमेशजी शिंदे यांचे प्रयत्न असणार आहेत….!!!