ताज्या घडामोडी
काँग्रेस चे ज्येष्ठ नेते अडावद तालुका , मा.मीर वजाहद अली काजी यांनी अडावद येथे किनगाव धुळे किसान संवेदना मोर्चा पदयात्रेचे आपल्या कार्यकर्त्या समवेत स्वागत करून सक्रिय आपला सहभाग नोंदविला
काँग्रेस चे ज्येष्ठ नेते अडावद तालुका चोपडा चे डेप्युटी सरपंच मा.मीर वजाहद अली काजी यांनी अडावद येथे किनगाव धुळे किसान संवेदना मोर्चा पदयात्रेचे आपल्या कार्यकर्त्या समवेत स्वागत करून सक्रिय आपला सहभाग नोंदविला
आज संध्याकाळी या निमित्ताने अडावद येथे आदरणीय अमर हबीब (शेतकरी संवेदना यात्रा आयोजक) यांच्या नेतृत्वात बैठक-सभा होत आहे. यात विशेष म्हणजे इतर शेतकरी बांधव सोबत मुस्लिम शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग लक्षणीय आहे
काझी सेवा संघ चे आमचे पद अधिकारी हिंगोली विभाग प्रमुख रियाजो दीन काझी साहेब हे बऱ्याच दिवसा पासून सदर आंदोलन यशस्वी करणयासाठी विविध माध्यमातून मेहनत घेत आहे