ताज्या घडामोडी

4000₹लाच स्विकारतांना.नारायण विश्वनाथ शिंदे.वय 42 , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO), पंचायत समिती चांदवड यास रंगेहात अटक,

*यशस्वी लाच कारवाई.*
▶️ *युनिट -* नाशिक.
▶️ *तक्रारदार*-पुरुष,वय-28 वर्ष, ▶️ आरोपी-1) श्री.नारायण विश्वनाथ शिंदे.वय 42 वर्षे ,धंदा.नोकरी कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO), पंचायत समिती चांदवड, जि.नाशिक
▶️ *लाचेची मागणी रक्कम-*
5000/- रुपये.(पाच हजार)तडजोड अंती 4000/
▶️ *लाचेची मागणी तारीख* –
दिनांक 17/03/2023.
▶️ *लाच स्विकारली तारीख*
दिनांक 17/03/2023.

▶️ *लाच मागणीचे कारण -*.

यातील तक्रारदार यांचे वडिलांचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचे गोठ्यासाठी शासकीय अनुदान प्रकरण मंजूर करून देण्याच्या कामाच्या मोबदल्यात एकूण पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 4000/रुपये लाचेची रक्कम आज दिनांक 17 / 03 /2023 रोजी कार्यालयात स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले म्हणून गुन्हा.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे ▶️ *सापळा अधिकारी
*श्रीमती वैशाली पाटील, पोलीस उप अधीक्षक ,ला.प्र.वि.,नाशिक.*
सह सापळा अधिकारी –
पो. नि. श्री.अनिल बागुल
▶️ *सापळा पथक -*
पो.ना.श्री.राजेश गीते,
पो.ना.श्री शरद हेंबाडे,
पो.ना.श्री.अजय गरुड
सर्व नेमणूक- ला.प्र.वि, नाशिक.
▶ *मार्गदर्शक-*
*1)* मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर , पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
2)मा.श्री. नारायण न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक,ला. प्र. वि. नाशिक
3)श्री. नरेंद्र पवार , पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि. नाशिक.
————————————–
▶️*आलोसे यांचे सक्षम अधिकारी-
मा.मु

आलोसे यांचे सक्षम अधिकारी-
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,नाशिक

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक*
@ टोल फ्रि क्रं. 1064*
===================

ख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,नाशिक

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक*
@ टोल फ्रि क्रं. 1064*
===================

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!