शहीद भगतसिंग संधु , शहीद सुखदेव थापर , शहीद शिवराम हरी राजगुरु शहीद दिन23 मार्च 2023 वैजापुर येथे साजरा होणार आपण येताय ना…
जज्बे जुनून था भारत के आजादी की, ना मौत का खौफ था ना परवा फाँसी की, कर चले हम फिदा जानो तन साथीयों, अब तुम्हारे हवाले वतन साथीयों
वर्ष १६ वे
शहीद भगतसिंग संधु
शहीद सुखदेव थापर
शहीद शिवराम हरी राजगुरु
१६ वे
राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती व शिवराणा विचार मंच तर्फे भारतीय स्वातंत्र्याचे जनक क्रांती विरांना विनम्र अभिवादन…
यांच्या शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम…
जुने बस स्टॅण्ड, ठक्कर बाजार, वैजापूर दि. २३/३/२०२३ गुरुवार रोजी सकाळी १०.०० वाजता श्रद्धांजली व प्रमितेला पुष्प अर्पण कार्यक्रम करण्याचे आयोजन केले आहे. तरी सर्व वैजापूर शहरातील व तालुक्यातील नागरिक व बंधु भगिनींना विनंती करण्यात येतेकी, सर्वांनी शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी हजर रहावे शहीदांच्या प्रमितेला पुष्पहार अर्पण करून खरेभारत मातेचेसेवक व खरेदेशभक्तांचा मान घ्यावा. ज्या क्रांतिकारकांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फुलांचा हार समजुन आपल्या गळयात फासेफंदेघालुन स्वातंत्र्य दिलेअशा देशभक्तांना व क्रांतिविरांना सर्वांकडुन मानाचा मुजरा करावा दि. २३/३/२०२३ गुरुवार रोजी सकाळी १०.०० वाजता शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे….
* कार्यक्रमाचे अध्यक्ष – मा. श्री. रमेशजी पा. बोरनारे सर (आमदार, वैजापूर )
* प्रमुख अतिथी – मा. श्री. माणिकराव आहेर साहेब (उपविभागीय अधिकारी, वैजापूर), मा.महक स्वामी मॅडम (DYSP वैजापूर), मा. श्री. राहुल गायकवाड साहेब ( तहसिलदार, वैजापूर), मा.श्री. संजय लोहकर साहेब (पोलीस निरीक्षक, वैजापूर), मा. श्री. भागवत बिघोत साहेब ( मुख्याधिकारी, न. प. वैजापूर)
* प्रमुख उपस्थिती – मा. डॉ. दिनेशभाऊ परदेशी, मा. सौ. शिल्पाताई परदेशी, मा. श्री. आप्पासाहेब पाटील, मा.श्री. बाळासाहेब संचेती, मा. श्री. विशालशेठ संचेती, मा. श्री. पंकज पा. ठोंबरे, मा. श्री. बाबासाहेब पा. जगताप, मा.श्री.संजुभाऊ बोरनारे, मा. अकीलशेठ, मा. साबेर खाँन, मा. डॉ. राजीव डोंगरे, मा. डॉ. गणेश अग्रवाल, मा. श्री. प्रशांत सदाफळ
* सुत्रसंचालन व व्याख्यान :- मा. श्री. धोंडीरामसिंह राजपूत ठाकुर सर
* विशेष प्रसिद्धी प्रमुख
शेरुभाई मोमीन (येवला), काझी सलीम (येवला), शेख शाकेर (येवला), विलास म्हस्के, मकरंद कुलकर्णी, बाबासाहेब धुमाळ, शैलेश खैरमोडे, फैसल पटेल, एच.जे. साबणे, शेख रियाज, दादासाहेब लव्हाळे
* आयोजक
रियाज खान पठाण, राजेंद्रसिंह राजपूत, प्रविण खाजेकर, शेख मोजम, हरिभाऊ मोटे, अवधुत नंदगिरी महाराज, शेख शकील, निवृत्ती सोनवणे दादा, रंगनाथ पेहरकर, दिलीपसिंग राजपूत, अॅड. धरमसिंग राजपूत, साहेबराव पडवळ, चंद्रकांत निकम, मनोज राजपूत, भगवान देशमुख, अरुण गायकवाड, सुरेश टेके, दादासाहेब रोकडे, सलीम वैजापूरी, सतपालसिंग राजपूत, एकरम पठाण, बाळासाहेब निंबाळकर,
मोतीभाऊ वाघ, आर.के.मंडप, अन्नदाते ताई, मनिषा ढाकरे, जोशी मॅडम, अॅड. नुसरत, ज्योती हंगे, वैजिनाथ जेष्ट नागरिक मंच, अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, वैजापूर शहर सर्व नगरसेवक,
वकील संघ शाखा वैजापूर, सर्व पदाधिकारी व सभासद, वैजापूर डॉ. असोसिएशन, सर्व पदाधिकारी व सभासद, साहिल बॅटरी फ्रेड ग्रुप, वैजापूर व्यापारी संघ, सर्व पदाधिकारी व सभासद
सौजन्य – राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष – रियाज खान
शिवराणा विचार मंच, वैजापूर अध्यक्ष – राजेंद्र सिंह राजपूत (शिवदत्त सिंह),
रीयाज खान पठाण वैजापुर