पुरातन बालाजी मंदिरापुढे होळी पेटविण्याची फार जुनी परंपरा जोपासत बालाजी मंदींर मिञमंडळ येवला तर्फे उत्साहात होळी सण साजरा
येवला सचिन वखारे फोटोग्राफर :––
येवला येथील पुरातन बालाजी मंदिरापुढे होळी पेटविण्याची फार जुनी परंपरा आहे. त्यात आतापावेतो खंड पडलेला नाही. ही परंपरा अशीच पुढे चालू रहावी म्हणून बालाजी मित्र मंडळा तर्फे होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सवाह मिरवणुक काढून पूर्वापार प्रथे प्रमाणे दुसऱ्या होळीतील विस्तव आणून विधी पूर्वक अठराशे गोवऱ्यांची होळी पेटविण्यात आली. होळीच्या ठिकाणीच्या फांदीस पुणे, पतंग, फुलाचा (जागी) सडा रांगोळी काढून ‘एरंडीच्या फांदीस फुगे, पतंग, फुलांचा हार, गाठी-कुडे, लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती. अणेक महिलांनी होळीचे पूजन केले. यावेळी परिसरातील आबाल-वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. फटाके उडवून आनंद व्यक्त करण्यात आला
हा होलीका उत्सव यशस्वीपणे पारपाडण्यासाठी मयुर पारखे, दत्ता कोटम, अणू पाटेकर, गोपी दाणी, कुणाल ठोंबरे, शुभम सुकास, बंडु कोतवाल, अशीश अं अंकाईकर, अक्षय पारखे, दिपक कासले यांनी सूतिशर्य परीश्रम घेतले, झळके सरांचे