कोपरगाव हुन मालेगाव जात अस्ताना पेयेवला येथे अपघात एक मयत तिन जखमी
कोपरगाव येवला राज्यमहामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून सद्या अनेक अपघात होत आहे येवला येथील नांदेसर चोफुली येथे साईकला पैठणी जवळ रात्रीचा ८:१५ च्या सुमारास येवला हद्दीमध्ये एक तवेरा गाडी कोपरगाव येथून मालेगाव कडे जात असताना डिव्हायडर वर आपटून भिषण आपघात झाला यावेळी गाडीने दोन ते तीन पलटी मारल्याने यामध्ये एकुण आठ प्रवाशी असून एकाचारशिल अहमद अशपाक अहमद रा.बिरादर बाग मालेगाव याचा अपघाती मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभिर जखमी झाले आहे जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येते पाठविण्यात आले आहे सदर यामध्ये घटना घडलेल्या वाहनाचा क्रमांक एएच १२ई एफ ९९९५ तवेरा गाडी असून यामध्ये आठ प्रवाशी होते सदर आपघात ग्रस्त वाहनास हटविण्यासाठी त्वरित मदत कार्य मिळाले येवला शहर पोलीसास्टेशन चे पोलीस उप निरिक्षक सुरज मेढे! ,पोलीस नाइक सचीन राउत ,पो.नाईक सदीप पगार,होमगार्डा वालतुरे होमगार्ड वाल्हेकर ,कापसे इतर स्थानिक नागरीकांनी मदत कार्य केले पुढील तपास येवला शहर पोलीसस्टेशन करीत आहेत.