ताज्या घडामोडी
महात्मा फुले नाट्यगृह येवला येथे बनकर पाटील पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘भारत की गुंज ‘ या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते
महात्मा फुले नाट्यगृह येवला येथे बनकर पाटील पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘भारत की गुंज ‘ या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे डॉ.सुजित गुंजाळ, बँक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक रुपेश शिंदे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, मविप्रचे संचालक नंदकुमार बनकर, ॲड.लोंढे, मलिक शेख, माजी प्राचार्य चंद्रकांत निकम,
बनकर पाटील पब्लिक स्कूलचे संजय बनकर, प्रवीण बनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.