ताज्या घडामोडी
मा. आ. श्री. छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा दि. 5 मार्च २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम
*मा. आ. श्री. छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा दि.5 मार्च २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम.*
————————————-
रविवार 5/मार्च/०२३
सकाळी
*▪️१०.३० मोटारीने येवला कडे प्रयाण*
*▪️दुपारी १२.००- संपर्क कार्यालय ,येवला येथे आगमन व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सी.एस. आर फंडातून येवला नगरपरिषदेला कापडी पिशवी मशीन वितरीत करणे.*
*▪️नंतर – राखीव*
*▪️२.३० वा – येवला मतदारसंघातील विविध विकासकामांची आढावा बैठक*
*▪️४.००वा-नाशिककडे प्रयाण*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
——————————————
*श्री. बाळासाहेब लोखंडे*
स्वीय सहाय्यक
मा. आ. भुजबळ साहेब संपर्क कार्यालय, येवला
——————————————