जिल्हा पेठ पोलीस स्टेशन पी आय यांचा सत्कार व शांतता कमिटी ची बैठक
*जिल्हा पेठ पोलीस स्टेशन पी आय यांचा सत्कार व शांतता कमिटी ची बैठक*
जळगाव: प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या सिनियर पोलीस निरीक्षक पदी मा श्री पवन आव्हाड साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करन्यात आले,व होळी तसेच रंग पंचमी निमित्त शांतता सद्भावना कायम राखण्यासाठी शांतता बैठक ही घेण्यात आली महोदय साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले, पी आय देशमुख साहेब यांनी होळी व रंग पंचमी माहिती सादर केली व शुभेच्छा दिल्या,मा आव्हाड साहेबांचे सत्कार करताना अल्पसंख्यांक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष जहाँगीर ऐ खान,जिल्हा शांतता कमिटी सदस्य दीपक काका जोशी, शांतता कमिटी सदस्य याकूब दाऊद खान,प्रसन्न कुलकर्णी,हनिफ दादा कादरी, राहुल पाटील,तन्वीर शेख,मौलाना अखतर शाहूनगर, मौलाना अकबर पोलिस कोर्टर मस्जिद,मोईन हजरत,सवकत भाई,राजू भाई,सय्यद सहब,नासिर भाई तडवी ,इत्यादी,तसेच जिल्हा पेठ पोलीस स्टेशन चे कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.