ताज्या घडामोडी
महाराष्ट्र शासन ना कडुन फ्री भोजन, सरपंच व ग्रामस्तांनी गुलाल टाकुन केले स्वागत
पिंपळगाव लेप आज दि 1/3/2023 रोजी सकाळी नऊ वाजता महाराष्ट्र शासन ना कडुन फ्री भोजन देण्यात आले गोर गरीब लोक असतात त्याच्या साठी शासनाने भोजन चालू केले पिंपळगाव लेप ग्राम पंचायत वेतीने सरपंच उपसरपंच ग्राम सेवक यांनी ठराव बनवून शासना ला दिला आणि आज भोजन आले आणि मिलींद नाना सभनिस यांनी गाडी ला गुलाल टाकुन व श्रीफळ फोडुन व सरपंच सौ ंसुनिता राजेंद्र माळी यानी गाडी चालक शाल व श्रीफळ देऊन सतकार केला उपसरपंच विनोद आहिरे सदस्य ग्राम सेवक एम जी हिरे आदी सर्व ग्रामस्थ हजर होते