खालील निवादा प्रमाणे जातेगाव ता.नांदगाव येथील विकासकामे झाले परंतु त्यात काय कमी आहेत ..याचा शोध घेतलाय आमच्या प्रतीनीधींनी ,जनता केव्हा जागृत होणार?
खालील निवादा प्रमाणे जातेगाव ता.नांदगाव येथील विकासकामे झाले परंतु त्यात काय कमी आहेत ..याचा शोध घेतलाय आमच्या प्रतीनीधींनी ,जनता केव्हा जागृत होणार?
लवकरच स्थळ पाहणी लाईव्ह प्रक्षेपणतुनड खुलासा …पोलीस टाईम्स न्युज २४ वर दुध का दुध पाणी का पाणी ….जागृत नागरीकांच्या प्रमुख उपस्तीत जातेगाव येथुन …जन हितार्थ
नाशिक जिल्हा मे.पालक मंञी यांनी उपस्तीती दर्शवावी ..मुख्य हंपाधक काझी सलीम 9850140788
……………………………………………………….
२) शासन निख्र्णय क्र. सापाधी १९१४/प्र.क्र.८९/०७ (३) शासन निर्णय क्र. जनीमि / ६२०/प्र.क्र.२०/पापु-०७ दि.३०/०६/२०२०
४) शासन परिपत्रक क्र. [जनीमि/ ६२०/प्र.क्र. २०/पापु-०७, दि.०३/०८/२०२०
५) शासन निर्णय क्र. जजीमि २०१९/प्र.क्र.१३८/पापु-१० (०७),
दि. ०४/०९/२०२०
६) शासन निर्णय क्र. जजीमि-२०१२/प्र.क्र.१३८ (भाग-२)/पापु-१०, दि. १०/०३/२०२१
७) या कार्यालयाचे तां. मा. आदेश क्र. जिपना/प्रापावि/तांमा/तांशा-१/२१४/२०२१, दि.२२/०९/२०२२
८) मा. सहा. अध्यक्ष, जि. पा. व स्व. मिशन तथा मु.का.अ.जि.प.नाशिक यांचे प्र.मा. आदेश क्र. जिपना/प्रापापवि/प्र.मा./
तांशा / ६६८/२०२१, दि.०६/१२/२०२१ ९) म.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नाशिक यांची वित्तीय लिफाफा मंजुर टिपणी दि. २.२.२०२२
जा.क्र. जिपना/प्रापापुवि/निविदा/
/ २०२२
कार्यारंभ आदेश
दिनांक : 22/2/2022
प्रति,
नवनाथ कन्स्ट्रक्शन
श्री. नवनाथ रघुनाथ खोडके मु.पो. धुळगाव
ता. येवला जि.नाशिक
बी-43
164
जल जीवन मिशन सन २०२१-२२ अंतर्गत चंदनपुरी (जातेगाव) ता. नांदगाव जि.नाशिक येथे नळ पाणी पुरवठा योजना करणे. या कामाच्या निविदेबाबत आपल्याकडून प्राप्त झालेला देकार हा अंदाजपत्रकीय दर रक्कम रु. ५०, ६०, १२८/- (अक्षरी रु. पन्नास लक्ष साठ हजार एकशे आठ्ठाविस मात्र) च्या कामासाठी (०.००) अंदाजपत्रकीय दराने रु. ५०,६०,१२८/- (अक्षरी रु. पन्नास लक्ष साठ हजार एकशे आठ्ठाविस मात्र) सादर केलेली आहे. सदरचे काम प्रचलीत दरसुचीनुसार करण्यास तयार असल्याबाबत आपण सहमती दर्शविल्यानुसार आपला देकार मंजुर करण्यात येत आहे.
करण्यात येत असून, सदर नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची निविदा एकत्रिरित्या काढण्यात आलेली आहे. आपणास योजनेचे वर
तसेच आपण रक्कम रु.४६००/- च्या मुद्रांकावर करारनामा करुन देण्यात यावा. आपली सदरची निविदा स्विकृत नमुद प्रमाणे काम करण्यास खालील अटी व शर्तीचे अधिन राहुन कार्यारंभ आदेश देण्यात येत आहे. काम सुरू करण्याचा दिनांक या आदेशाच्या दिनांकापासुन असुन, काम पुर्ण करण्याची मुदत दि. २८/०२/२०२३ पर्यंत आहे.
चंदनपुरी (जातेगाव) ता. नांदगाव जि.नाशिक येथे नळ पाणी पुरवठा योजना करणे. या योजनेचे मंजुर ब-१ ई- निविदेप्रमाणे सुरु करावे. सदर कामाची देखरेख करण्याबाबत, उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. उपविभाग, येवला यांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.
सदर योजनेचे काम सुरु असतांना कामावर उपस्थित राहणा-या जबाबदार व्यक्तीचे नाव व संपुर्ण पत्ता या कार्यालयास कळविण्यात यावा. या कामाबाबतचा सर्व पत्रव्यवहार, उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा जि.प.उपविभाग, येवला यांच्यामार्फतच करण्यात यावा. करारनाम्याप्रमाणे शासकीय संचालनालयाकडे कामागारांचा व कामाचा विमा उतरविणे अनिवार्य आहे. सदर कामाचा सदोष दायित्व कालावधी काम पुर्ण झाल्यानंतर १२ महिने राहील.
अ.
क्र.
कामाचे नांव
निविदेची किंमत रुपये
कामाचा दर
स्वीकृत निविदेची किंमत
कामाची’ मुदत
जल जीवन मिशन अंतर्गत, चंदनपुरी १ (जातेगाव) ता. नांदगाव जि.नाशिक येथे न. पा. पु योजना करणे
५०,६०,१२८/-
अंदाजपत्रकीय दराने
५०,६०,१२८/-
दि. २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत