दुचाकी अपघात झालेल्या जखमी तरुणीचा अखेर उपचारदरम्यान मृत्यू
दुचाकी अपघात झालेल्या जखमी तरुणीचा अखेर उपचारदरम्यान मृत्यू
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील एका खाजगी जिम मध्ये सेल्स मॅनेजर असलेली २७ वर्षय तरुणी दुचाकी अपघात गंभीर जखमी झाली होती. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतात तिच्या मृत्यू ओढवला. पुनम सुनील विसपुते ( वय-२८) रा. आशा बाबानगर असे मयत तरुणीचे नाव आहे. शहरातील आशाबाबा नगरात पुनम कुटुंबियांस वास्तव्यास होती. व एका जिम मध्ये सेल्स मॅनेजरही होती. गट मंगळवारी पहाटे सहा वाजता दुचाकीने जात असताना तिच्या अपघात होऊन ती जखमी झाली तिच्या डोक्याला गंभीर दुखापात झाल्यानंतर तिला खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले मात्र चार दरम्यान शनिवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. मृत पूनमच्या पश्चात वडील भाऊ आणि मोठी बहीण असा परिवार आहे. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलिसांनी पोलिसात अक्समत मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पो.हे.कॉ तुषार जावरे करत आहे.