ताज्या घडामोडी

*मा.श्री. छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा दि. २१ ते २२ फेब्रुवारी २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम.

*मा.श्री. छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा दि. २१ ते २२ फेब्रुवारी २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम.*
————————————————-
*मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी २०२३*
दुपारी
*१२.०० – तास दिंडोरी, ता. निफाड, जि. नाशिक येथे आगमन व लासलगांव-विंचूर १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची पाहणी (रक्कम रु.२० कोटी)*

सोयीनुसार – येवला जि. नशिक कडे प्रयाण

*नंतर – संपर्क कार्यालय, येवला, जि. नाशिक येथे आगमन व राखीव*

*०५.१५ – अंदरसूल येथे आगमन व गोबरधन प्रकल्पाची पाहणी*

*६.०० – श्री. हरिभाऊ जगताप, माजी सभापती, पं.स.येवला यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट*

*०६.३० – श्री. राधाकिसन सोनवणे माजी अध्यक्ष जि.प.नाशिक यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट*

*०७.१५ – संपर्क कार्यालय, येवला, जि. नाशिक येथे आगमन, राखीव व मुक्काम*
—————————————————–
*बुधवार, दि. २२ फेब्रुवारी २०२३*
सकाळी
*११.००- कुसमाडी, ता. येवला, जि. नाशिक येथे आगमन व महाराष्ट्र शासन, जल बिरादरी व गंगागिरी निसर्ग संवर्धन यांच्यामार्फत चला जाणुया नदीला उपक्रमाअंतर्गत अगस्ती आणि मोती नदी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ*

दुपारी
*१२.४५ – साई सृष्टी कोपरगांव-शिर्डी हायवे, तीन चारी जवळ, कोपरगांव, जि. अहमदनगर येथे आगमन व श्री. अरुण रायभान पा. काळे यांचे सुपुत्र चि. प्रणव व श्री. युवराज पा.तुरकणे यांची कन्या चि.सौ.कां. वैष्णवी यांचा विवाह*

०१.३० – पिंपरी चिंचवड, पुणे कडे प्रयाण

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!