ताज्या घडामोडी

शिवसेवा फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटामाटात साजरी*

*शिवसेवा फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटामाटात साजरी*
आज – भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डी जी रोड ,येवला येथे साजरी करण्यात आली
डी जी रोड, चौकात ढोल ताशाच्या गजरात ,डीजे ,भगवे झेंडे , फडकवण्यात व लावण्यात आले व फटाक्याची मोठ्या प्रमाणात आतिश बाजी करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी सर्व पक्ष नेते उपस्थित असून त्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले
भुजबळ साहेबांचे स्वयंसहाय्यक बाळासाहेब लोखंडे , राष्ट्रवादीचे नेते अंबादास बनकर , युवा नेते संभाजी राजे पवार , माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, माजी नगराध्यक्ष भोलेनाथ लोणारी ,नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर , नगरसेवक प्रमोद संस्कर , सुभाष पाटोळे, विणकर आघाडीचे नेते मनोज दिवटे, उपमहाराष्ट्र केसरी राजूभाऊ लोणारी , माझी उपनगराध्यक्ष सुरज पटणी , वसंतराव पवार, मर्चंट बँकेचे अध्यक्ष बाळू शेठ परदेशी, केशवराव पाटोळे , भाजपा शहराध्यक्ष तरंग गुजराथी, गटनेते प्रवीण बनकर, डॉ. संकेत शिंदे, शाहू शिंदे ,अविनाश कुक्कर, सचिन पाटील ,सचिन सोनवणे , यांच्या हस्ते पूजन करण्यात आले
तसेच जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी अमोल वाघ, राजू शेषपुरे , राजू महाले , प्रवीण करेकर , मनोज पैंजाने , आबासाहेब शिंदे ,पुरुषोत्तम रहाणे ,दत्ता नागडेकर ,प्रवीण पैलवान ,किशोर सोनवणे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते
व फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल भावसार ,उपाध्यक्ष संजय करंजकर, आकाश जगताप, गीता भावसार , शिव भावसार , देवश्री भावसार , आदींनी परिश्रम घेतले

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!