ताज्या घडामोडी
विखरणी येथील युवक रोशन वाघमोडे यांचे नुकतेच अपघातात निधन झाले. आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी वाघमोडे यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
विखरणी येथील युवक रोशन वाघमोडे यांचे नुकतेच अपघातात निधन झाले. आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी वाघमोडे यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर,ज्ञानेश्वर शेवाळे,मोहन शेलार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, गणपत कांदळकर, विजय खोकले, नितीन आहेर, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, भूषण लाघवे, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.