येवला सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वरी बालेश्वरी मातेचा प्राणप्रतिष्ठा दिना निमित्त श्री बालेश्वरी प्रतिष्ठान यांच्या वतीने जोगवाडा येथील मंदिरात महाप्रसादाचे आयोजन

सचीन वखारे :
येवला सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वरी बालेश्वरी मातेचा प्राणप्रतिष्ठा दिना निमित्त श्री बालेश्वरी प्रतिष्ठान यांच्या वतीने जोगवाडा येथील मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.काल सायंकाळी सात वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रम प्रसंगी सुनिल लक्कडकोट, विनोद वडे उपाध्यक्ष, राजेश भाडगे अनिल काटवे वसंत वडे, किरण भांडगे, संजय खेरूड, प्रविण पहिलवान, सचिन वखारे, सरोजिनी वखारे, राजश्री पहिलवान सह क्षत्रिय समाज बांधव मोठया संख्येने हजर होते.याकामी सुकाणु समिती, क्षत्रिय समाज बहुउद्देशीय संस्था, क्षत्रिय ग्रुप, श्री राजराजेश्वर सहस्त्रार्जुन प्रतिष्ठान, चिंतामण प्रतिष्ठान, गणपती प्रतिष्ठान, जय बजरंग ग्रुप,जय विक्रांता फ्रेन्ड सर्कल, हिंदू राजे ग्रुप, खंडेराव महाराज मित्र मंडळ, बालेश्वरी महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले.
साठी सचिन वखारे येवला
[16/02, 12:16] SACINBHAU WAKHARE PRESS: सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वरी बालेश्वरी मातेचा प्राणप्रतिष्ठा दिना निमित्त श्री बालेश्वरी प्रतिष्ठान यांच्या वतीने जोगवाडा येथील मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.काल सायंकाळी सात वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रम प्रसंगी सुनिल लक्कडकोट, विनोद वडे उपाध्यक्ष, राजेश भाडगे अनिल काटवे वसंत वडे, किरण भांडगे, संजय खेरूड, प्रविण पहिलवान, मारुती पवार, महेश भांडगे सरोजिनी वखारे, राजश्री पहिलवान सह क्षत्रिय समाज बांधव मोठया संख्येने हजर होते.याकामी सुकाणु समिती, क्षत्रिय समाज बहुउद्देशीय संस्था, क्षत्रिय ग्रुप, श्री राजराजेश्वर सहस्त्रार्जुन प्रतिष्ठान, चिंतामण प्रतिष्ठान, गणपती प्रतिष्ठान, जय बजरंग ग्रुप,जय विक्रांता फ्रेन्ड सर्कल, हिंदू राजे ग्रुप, खंडेराव महाराज मित्र मंडळ, बालेश्वरी महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले.
साठी सचिन वखारे येवला