स्मार्ट इंडिया इन्स्टिट्यूट व सम्राट फाउंडेशन आयोजित युथ इन्स्पिरेशन समिट 2023 व राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण कार्यगौरव पुरस्कार सोहळा 2023 आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले नाट्यगृहात संपन्न झाला.
*स्मार्ट इंडिया इन्स्टिट्यूट व सम्राट फाउंडेशन आयोजित युथ इन्स्पिरेशन समिट 2023 व राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण कार्यगौरव पुरस्कार सोहळा 2023 आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले नाट्यगृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला मा. ना. श्री छगन जी भुजबळ साहेब यांनी सदिच्छा भेट दिली तसेच साहेबांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रथम सत्रात मा . सीमा पाटील मॅडम ( माईंड ट्रेनर तसेच मोटीवेशनल स्पीकर तसेच स्तुडेंट काऊन्सिलर ) यांनी मार्गदर्शन केले. तसेच दुपारच्या सत्रात माननीय कचरू जी साळवे विरचक्र पुरस्कार विजेते
मा. किशोर जी दराडे शिक्षक आमदार माननीय श्री प्रमोद जी हिले साहेब तहसीलदार येवला तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन झाले.स्मार्ट इंडिया इन्स्टिट्यूट च्या संचालिका ऍड प्रा. सौ तेजश्री लासुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले सम्राट फाउंडेशन ची मुहूर्तमेढ ते आत्तापर्यंत चा प्रवास त्यांनी सांगितला या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातून प्रस्ताव मागवून 230 प्रस्तावातून 40 पुरस्कार्थी ना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला माननीय श्री विनायक रावजी लोंढे माजी प्रधान न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय
उषा ताई शिंदे मार्केट कमिटी अध्यक्ष
रवींद्र दादा जाधव
मा श्री सुशील शिंदे
मा श्री सुरेश धनवटे
मा. श्री सुरेश जी कांबळे
मा प्राचार्य किरण नागरे
कु आम्रपाली पगारे
कापसे उद्योग समूहाच्या अध्यक्षा मिराताई कापसे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
माननीय श्री रवींद्र दादा जाधव यांनी देखील या कार्यक्रमाचे कौतुक केले.
माननीय किरण जी ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले तर श्री सागर वाघ यांनी आभार प्रदर्शन केले.
माननीय श्री राहुल जी सोनवणे सर अध्यक्ष सम्राट फाउंडेशन
माननीय श्री बिपीन जी लासुरे सर संचालक स्मार्ट इंडिया इन्स्टिट्यूट
विनोद त्रिभुवन उपाध्यक्ष सम्राट फाउंडेशन
मा. श्री खळे सर मा. मयूर जी पवार सर यांच्या मार्गदर्शनात हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.