ताज्या घडामोडी
मध्य रेल्वेचे ट्रॅक मेंटेनर कर्मचारी आपल्या कर्तव्यावर* *असताना रन ओवर झाल्याची दुखद घटना

*मध्य रेल्वेचे ट्रॅक मेंटेनर कर्मचारी आपल्या कर्तव्यावर असताना रन ओवर झाल्याची दुखद घटना
भारती धिंगान प्रतिनिधी नाशिक*
आज पहाटे मनमाड सेक्शन मधील युनिट न.2 च्या सेक्शन मधे ट्रॅक मन साठी खूप धक्कादायक अतिशय वेदना देणारी बातमी मिळाली असून.आज पहाटे डाऊन लाईन मधे ब्लॉक साठी काम करीत असताना OHE चे टॉवर,उलट दिशेने जात असताना टॉवर च्या खाली येऊन 4 ट्रॅक मन भाऊ शहीद झाले आहेत…
1 कृष्ण अहिरे मुकरदं
2.दिनेश दराडे ट्रॉलीमन
3 संतोष केदारे
4.संतोष शिरसाठ या घटनेने सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.