ताज्या घडामोडी
ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो. *भावपूर्ण श्रद्धांजली !!!—-*छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.*
*श्रद्धांजली !*
लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ काम करत असतांना आज पहाटेच्या सुमारास टॉवर वॅगन ट्रेनच्या धडकेत चार कर्मचारी अपघातात मृत्युमुखी पडल्याची अतिशय दुःखद घटना घडली. या घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती सद्भावना आहेत. ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.
*भावपूर्ण श्रद्धांजली !*