येवला तालुका पाटोदा मार्गे धुळ गाव येथे महादेवाची यात्रेला सुरुवात
येवला तालुका पाटोदा मार्गे धुळ गाव येथे महादेवाची यात्रेला सुरुवात
प्रतीनीधी संतोष गायकवाड ,धुळगाव
आज दिनांक 9 2 2023 या रोजी धुळगाव येथे यात्रेला सुरुवात करण्याकरता प्रत्येक नागरिकांनी गावकऱ्यांनी घेतले पुढाकार म्हणजे वर्षानुवर्ष परंपरा चालणारी यात्रा गेल्या काही दिवसांपूर्वी करुणाच्या काळात यात्रेला परवानगी मिळत नसल्याने ही यात्रा दोन वर्षापासून बंद होती पण गेल्या करून त्याने यंदा यात्रेमध्ये जास्तीत जास्त शोभा वाढवण्याकरता गावकऱ्यांनी या यात्रेला कानाकोपऱ्यातून येणारे खाऊ पदार्थ दुकानदार व खेळणी व पाळणे या यात्रेमध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला आहे व शाळेतील विद्यार्थी व गावकऱ्यांनी भाविक भक्तांनी महादेवाच्या गाण्यावरती नाचुनी आनंद उत्सव महादेवाचे दर्शनाचे सर्व लाभ घेत आहेत व सरपंच लहान मुलांनी कावडेकरांनी महादेवाला बेलाचे पाणे व श्रीफळ पुष्प फुले वाहूनी या यात्रेमध्ये उपस्थित राहून सर्वजण आनंदाने यात्रा पार पाडत आहे सर्व गावकऱ्यांनी बाहेरून सर्व आलेल्या भाविक भक्तांचे तमाशातील कलाकार खेळणी दुकानदार व्यापाऱ्यांनी हे सर्व धुळगाव ग्रामस्थ बाळासाहेब गायकवाड योगेश गायकवाड सोमनाथ गायकवाड राजेंद्र गायकवाड संजय गायकवाड किरण भाऊ गायकवाड गोरख गायकवाड वाल्मीक गायकवाड सरपंच काका इंगळे नारायण बाराते जनार्दन बाराते राजेंद्र संपतराव गायकवाड उपसरपंच दत्तात्रय गायकवाड सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन व स्वागत करत आहेत